आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

😳 विचारात पडलात ना ?

💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,

💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव....

तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर !

आणि जगा चिंतामुक्त जीवन

⭐स्टार हेल्थ इन्शुरन्स कं.⭐

केंद्र सरकारच्या IRDA ची मान्यताप्राप्त भारतातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य विमा कंपनी सादर करत आहे.

एक आरोग्य विमा योजना... तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !


योजनेची वैशिष्ट्ये :- 

संपूर्ण कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व त्यांची २५ वर्षाच्या आतील मुले/मुली)

🏥किमान २४ तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट     

💶२५ लाख रु.पर्यंतच्या हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण

✂सर्वच प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा १००% समावेश

💊टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश

✂💉मुळव्याध, मुतखडा काढणे ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील समावेश

🏥🔬💉हाॅस्पिटलमधील  रुम भाडे, आय.सी.यु खर्च,डॉक्टर फी, सर्जन चार्जेस,कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,सर्व औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश

🚑रोड अंबुलन्स ते 🚁 एअर अंबुलन्सच्या खर्चाचा समावेश🚨

💊💊हाॅस्पिटल मध्ये भरती होण्याआधीचा ६० दिवसाचा खर्च व डिस्चार्ज नंतर ९० दिवसाचा खर्च दिला जाईल💊💊

💊पाॅलिसी घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण

⭐पाॅलिसीची लाईफटाईम रिन्युवलची हमी

⭐रिन्युवल च्या वेळी १००% पर्यंत नो क्लेम बोनस सुविधा

पॉलिसि कालावधीत दरवर्षी  हॉस्पिटल खर्चासाठी अतिरिक्त रु.७५,०००/- ते रु.१,५०,०००/- पर्यंतची अतिरिक्त विमा रक्कम

􉔦🔬 दरवर्षी एकदा हेल्थ चेक अप ची सुविधा

👼नवजात शिशुचा खर्च 👼*

⭐प्रत्येक दिवसाला ८००/-प्रमाणे डेली कॅश बेनिफिट

⭐इन फर्टिलिटी ट्रीटमेंट ART ( वंध्यत्व निवारणाच्या) खर्चाचा समावेश

⭐दु चाकी अपघात झाल्यास २५% पर्यंत अतिरिक्त विमा रक्कम

⭐💶80 D अंतर्गत इन्कम टॅक्स मधून सवलत 💶

⭐स्टार हेल्थ इन्शुरन्सच⭐ का ???

🏆🏆केंद्र सरकारद्वारा "बेस्ट क्लेम सर्व्हिस पुरस्कार" प्राप्त कंपनी🏆🏆

क्लेमची डायरेक्ट स्टार हेल्थ कडुनच सेटलमेंट

🏥संपूर्ण भारतात १३००० हुन अधिक नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस क्लेमसाठी टाय अप

सर्व छोटे मोठ्या शहरांमध्ये    टाय अप हाॅस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा ! बिल भरण्याची गरज नाही 

💶टाय अप हाॅस्पिटल सोडुन इतरत्र उपचार घेतल्यास देखील ३० दिवसांत क्लेम सेटलमेंट

⏰24/7 पाॅलिसी धारकांना मोफत वैद्यकीय सल्ला

👔स्टार हेल्थ च्या डाॅक्टरांची प्रत्येक क्लेमच्या वेळी पाॅलिसीधारकाला भेट व मोफत मार्गदर्शन !


😳तर मग विचार कसला करताय ??

अचानक उद्भवणाऱ्या आजार/अपघाताच्या खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी तरतुद करा आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा !

आजच आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री !

व ते ही आपल्या रोजच्या चहाच्या व व्यसनाच्या खर्चाच्या बजेट मध्ये !!!

अधिक माहीतीसाठी आजच संपर्क साधा !


निलेश अरगडे

 VP क्लब मेंबर (पुणे )

मो.नं.-  9922322241,8624066880,9028951437

*स्टार हेल्थ इन्शुरेन्स कं. लि.*