*यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी*
🕺🏼🚶🏼♀️ *खासकरून तरुणांसाठी सुलभ विमा रक्कम, नावीन्यपूर्ण फायद्यासोबत*
🧍♀️/👨👩👦👦 *वैयक्तीक / सामाईक* (कुटुंब - 2 प्रौढ + 3 आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारी मुले)
🙍🏼♂️प्रौढ : १८ वर्ष ते ४० वर्ष
👼आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारी मुले: ९१ दिवस ते २५ वर्ष
😲 पॉलिसीमध्ये मध्यावती समावेश करण्याची सुविधा
📆 विमा भरण्याचा १ किंवा २ वर्षाचा पर्याय उपलब्ध
✴️◻️सिल्वर आणि गोल्ड प्लॅन
💲उपलब्ध विमारक्कम (लाखात) ३, ५, १०,१५, २०, २५, ५०, ७५, १ करोड
🛌🏻 सिंगल A/C रूम (मर्यादा नाही)
🚑 रुग्णवाहिका खर्च (i) हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना (ii) एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना
⬅️➡️ हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीचा ६० दिवस व बाहेर आल्यावर ९० दिवसाचा खर्च (मर्यादा नाही)
🏥 सर्व डे केअर उपचारासाठी खर्च
💸 *विमा रकमेवर सवलत - जर पॉलिसी वयाच्या ३६ वर्षे आधी घेतली असेल व ३६ वर्ष ते ४० वर्ष वयापर्यंत जर नियमित नूतनीकरण केल्यास* - *विमा रकमेवर १०% सवलत*
💉मोफत आरोग्य तपासणी - प्रत्येक वर्षी
🏍️ *RTA - २५% अतिरिक्त विमा रक्कम कमाल रु १० लाख*
💵 *हॉस्पिटल कॅश - रु १००० प्रति दिवस**
📆 *नो क्लेम बोनस - विमा रकमेच्या १००% पर्यंत*
💯 *ऑटोरिस्टोरेशन : पॉलिसी संपाण्यापूर्वी वर्षभरात क्लेम आल्यास १००% अतिरिक्त विमा रक्कम मोफत*
⏰आरोग्य विमा पॉलिसी घेतल्या पासून पहिल्या ३० नवीन आजार झाल्यास खर्च मिळणार नाही
1️⃣ *पुर्वी पासून असणारे आजार – १ वर्षानंतर मिळेल*
1️⃣ *विशिष्ट आजार – १ वर्षानंतर मिळेल*. अधिक माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पहावा
https://youtu.be/Wght0O5iFMk
*निलेश अरगडे*
VP क्लब मेंबर सल्लागार
☎️ 9922322241 / 8624066880
0 टिप्पण्या
Enter Your Message With Mobile Number