*अपघात झाल्यावर पहिला विचारला जाणारा प्रश्न  - मेडीक्लेम पॉलिसी आहे का ? उत्तर जर हो असेल तर काळजी नाही!  पण नाही असेल तर ???? तर मग काय? । जवळच्या नातेवाईकाना , मित्रांना कॉल करुन हॉस्पिटल च्या ऐडवांस ची जुळवा जुळव करणे आणी हो आजकाल माणूसकी शिल्लक आहे म्हणुन मदतही होते , पण फाइनल बिलाचे काय ????? थोड़ा विचार करा !* 

#दिवसाला एक चहा पिण्याऐवजी 10 ते 15 रुपये साठऊन आपल्या हेल्थ ची काळजी घ्या मित्रांनो!! शेवटी आपण जिवंत राहिलो तर आपल्या परिवार सुरक्षित राहील,किंवा घरचा कर्ता पुरुष नसेल तर काय होईल आपल्या बायको पोरांचं जरा निवांत विचार करा आणि एका चहा, पुडी, बार,सिगारेट, तंबाकू च्या बदल्यात

#5 ते 10 लाखाचा वार्षिक कवर असणारी हेल्थ इंश्योरेंस ने आपल् कुटुंब आजच्या महागड़या जगात चांगल्या दवाखाण्यात उपचार घेऊ शकते ।।। आजच घ्या विचार करुन सांगतो असे कधिच करु नका।।। आजच आपल्या सल्लागाराशी  संपर्क करा। अभि नहीं तो कभी नहीं *आपला आरोग्यमित्र* *निलेश अरगडे मो.9922322241*