🙋‍♂️ *मेडीक्लेम का* ❓ *कशासाठी* ❓


🙋‍♂️ *९०%*  परिवारांकडे आपत्कालीन वेळेसाठी जमापुंजी रक्कम ठेवलेली नसते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️ हॉस्पिटल हा आता, एक मोठा व्यवसाय झाला आहे.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️गरज लागल्यावर लगेच मेडीक्लेम  कधीच मिळत नाही.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️कमी वयात मेडीक्लेम घेतली तर प्रीमियम सुध्दा कमी लागतो.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️मेडीक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️मेडीक्लेम नसेल तर आप्त- नातेवाईक ह्याच्या कडे मदत मागावी लागते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️मेडीक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते, आयुष्य किमान २/५ वर्षांनी मागे येते.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️संपूर्ण मनःशांती सहित  चांगले उपचार घेता यावेत.... *म्हणून मेडीक्लेम असावी.* 


🙋‍♂️सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य वेळीचं घेतलेली मेडीक्लेम असावी, ज्यामुळे नियम/अटी चा अडथळा येऊ नये....नियमानुसार सर्व फायदे घेता यावेत.... *म्हणून मेडीक्लेम असावी तीही गरज नसताना घेतलेली.   म्हणजे गरजेला तीच धावून येते.... "तुमची मेडीक्लेम"* 



👌१८ ते ४० च्या आतील असाल तर... *" स्टार यंग स्टार"* 


👌लक्झरी फायदे हवे असल्यास, *"कॉम्प्रेहेनसिव्ह"* 


👌किमान पण चांगले फायदे हवे असल्यास,  *"फॅमिली हेल्थ ऑप्टिमा"* 


मेडीक्लेम ही आज गरज  वाटत नसेल तर....आपण बाकी *१०%*  मध्ये असाल तर आनंदच😊.....पण नसाल तर 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ ही वेळ येण्याची वाट पाहण्याची वेळ कोणावरही येऊ नये.


ज्याच्याकडे मेडीक्लेम नाही त्या प्रत्येकाला हा मेसेज फॉरवर्ड करा हीच विनंती. आपला आरोग्यमित्र *निलेश अरगडे* *VP क्लब सल्लागार* *स्टार हेल्थ इन्शुरन्स*📞9922322241